Tap to Read ➤
ऐ फूलों की रानी बहारों की मलिका, तेरा मुस्कुराना गज़ब हो गया
अभिनेत्री रेश्मा शिंदे नुकतीच नव्या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली आहे.
रेश्मा शिंदे मराठी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रेश्मा शिंदे नुकतीच नवीन मालिका घरोघरी मातीच्या चुली मालिकेेतून भेटीला आली आहे.
रेश्मा शिंदेने नुकतेच लेहंग्यात फोटोशूट केले आहे.
रेश्मा शिंदेने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
रेश्मा शिंदेच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा