Tap to Read ➤

Renault India ने 'या' कार नवीन फिचरसह लॉन्च केल्या; किंमत पाहा

Renault India ने आपल्या 3 कारच्या फिचरमध्ये मोठे बदल केले आहेत, कंपनीने Kwid, Kiger आणि Triber च्या फिचरमध्ये बदल केले आहेत.
कंपनीने या गाड्या नवीन फीचर्ससह बाजारात आणल्या आहेत, त्याशिवाय त्यांची नवीन रंगसंगती देखील सादर केली आहे.
ही कार 14 सुरक्षा फिचरांसह कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहे, तिची किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होते.
या कारमध्ये सेमी लेदरेट सीटसह सेमी लेदर स्टीयरिंगची सुविधा आहे. पूर्वीच्या व्हेरियंटमध्ये असलेले टर्बो इंजिन आता रेड ब्रेक कॅलिपरसह दिले आहे.
याची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याच्या सर्व प्रकारांवर एलईडी केबिन बल्ब देण्यात आला आहे.
या कारमध्ये ड्रायव्हर सीट आर्मरेस्ट आणि पॉवर ORVM आहे. यामध्ये वायरलेस चार्जरची सुविधाही देण्यात आली आहे.
ही कार 15 सुरक्षा फिचरसह उपलब्ध आहे, यात मागील सीटबेल्ट रिमाइंडर देखील आहे. त्याच्या ब्लॅक बॉडी कलरवरही ऑफर्स उपलब्ध आहेत. त्याची किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
क्लिक करा