Tap to Read ➤

Jio चा स्वस्त सुपरहिट प्लॅन, दिवसाचा खर्च ₹३ किंमत ₹१०० पेक्षा कमी

रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं नवनवीन प्लॅन्स घेऊन येत असते.
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सातत्यानं नवनवीन प्लॅन्स घेऊन येत असते. इतर कंपन्यांच्या तुलनेत जिओचे प्लॅन्स स्वस्त आहेत.
जिओ फोनचा (JioPhone) 75 रुपयांचा प्लान 23 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 0.1MB डेटा मिळणार आहे. याशिवाय 200MB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे.
एकूणच, जिओच्या या प्लॅनमध्ये 2.5GB डेटा उपलब्ध आहे. तसंच, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 50 मोफत एसएमएस उपलब्ध आहेत.
हा प्लान फक्त जिओ फोन युझर्ससाठी आहे. हा प्लान सर्व जिओ सिमसाठी नाही. जिओच्या 75 रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत दिवसाला केवळ 3 रुपये आहे.
जिओचा 91 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 0.1MB डेटा मिळणार आहे. याशिवाय 200MB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे.
एकूणच, जिओच्या या प्लॅनमध्ये 3GB डेटा उपलब्ध आहे. तसेच, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 50 मोफत एसएमएस उपलब्ध आहेत.
जर तुम्हाला अधिक डेटा हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला या प्लॅन्ससह डेटा पॅकचं रिचार्जही करावं लागेल.
ज्यांचं बजेट कमी आहे किंवा कमी वैधता चालू शकते आणि ज्यांना अधिक कॉलिंगची गरज आहे अशा लोकांसाठी हा प्लॅन बेस्ट ठरू शकतो.
क्लिक करा