Tap to Read ➤

जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन, २९९ रुपयांत अनलिमिटेड डेटासह बरंच काही

रिलायन्स जिओकडे अनेक आकर्षक रिचार्ज प्लॅन्स आहेत.
रिलायन्स जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्वस्त महाग प्लॅन्स आहे. यामध्ये २९९ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.
या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. तसंच दररोज २ जीबी डेटानुसार एकूण ५६ जीबी डेटा दिला जातो.
या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं.
जर तुम्हाला मोठ्या व्हॅलिडिटीचा प्लॅन हवा असेल तर ३९५ रुपयांचा प्लॅन पाहू शकता. यामध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते.
यामध्ये ग्राहकांना एकूण ६ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १००० एसएमएसचा लाभ दिला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड ६४ केबीपीएस होतो.
यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचाही अॅक्सेस मिळतो. जर तुमच्या परिसरात ५ जी असेल तर तुम्ही या सेवेचाही लाभ घेऊ शकता.
क्लिक करा