Tap to Read ➤
स्त्रीच्या मनात पैठणी साडीसाठी हक्काची जागा असते! बरोबर ना?
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी लाल रंगाच्या पैठणी साडीत केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय
ऐश्वर्या नारकर यांनी या सुखांनो या, श्रीमंताघरची सून असा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलंय
ऐश्वर्या नारकर या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत असं म्हटल्यास वावगं ठरु नये
ऐश्वर्या नारकर यांचं खऱ्या आयुष्यात अभिनेते अविनाश नारकर यांच्याशी लग्न झालंय
ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच आकर्षक लाल रंगाच्या पैठणी साडीत फोटोशूट केलंय
मराठमोळ्या पैठणीत ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य अधिक बहरलंय
ऐश्वर्या नारकर सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत अभिनय करत असून त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांंचं प्रेम मिळतंय
क्लिक करा