Tap to Read ➤
घरात मनी प्लांटचे रोप असायलाच हवे कारणं...
घरात हिरवागार मनी प्लांट लावण्याबद्दल 'या' खास ६ गोष्टी तुम्हांला माहित आहेत का?
आपल्या सगळ्यांच्याच घरात मनी प्लांटचे एखादे छोटेसे रोपटे असतेच.
मनी प्लांट हवेतील विषारी घटक शोषून घेतात, ज्यामुळे घरातील हवा शुद्ध राहते.
हिरव्यागार पानांचा मनी प्लांट घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, ज्यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण निर्माण होते.
मनी प्लांट पाण्यात आणि मातीत दोन्ही ठिकाणी लावता येतो, त्यामुळे त्याची फारशीही काळजी घ्यावी लागत नाही.
मनी प्लांटची हिरवीगार पानं रात्री देखील ऑक्सिजन बाहेर सोडतात.
मनी प्लांटची हिरवीगार पानं डोळे आणि मनावरील स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात.
क्लिक करा