Tap to Read ➤

मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि फायदे अनुभवा!

देवाजवळ आपण शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो. पण मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचेही फायदे वाचा.
घराच्या प्रवेश द्वाराजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने घरात सुख शांती टिकून राहते आणि शुभ फळ मिळते.
मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने घरात येणाऱ्या समस्या बाहेरच्या बाहेर निघून जातात आणि सकारात्मक वातावरण राहते.
मोहरीच्या तेलाचा दिवा दीर्घकाळ टिकतो, त्यामुळे आपसुख सकारात्मक लहरी निर्माण होऊन, नकारात्मकता नष्ट होते.
शनी दोषातून मुक्ती हवी असेल तर दर शनिवारी न विसरता शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
असे म्हणतात, की मोहरीच्या तेलाचा दिवा रोज सायंकाळी दारात लावल्याने वास्तू दोष तसेच ग्रह दोष देखील नष्ट होतात.
घरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते.
घरातील कटकटी, आजारपण, ताणतणाव दूर करण्यासाठी रोज मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचा प्रयोग सुरु करा!
क्लिक करा