Tap to Read ➤

PICS: सौंदर्यानं चाहत्यांना क्लिन बोल्ड करणारी RCB ची 'क्वीन'

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू एलिसे पेरी तिच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहे.
फुटबॉल अन् मग क्रिकेटमध्ये नशीब आजमवणारी एलिसे सध्या भारतात आहे.
दिल्ली येथे महिला प्रीमिअर लीगचे सामने खेळवले जात आहेत.
एलिसे पेरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा भाग आहे.
स्मृती मानधनाच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ यंदा साजेशी कामगिरी करत आहे.
एलिसे पेरी आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करत आहे.
क्लिक करा