Tap to Read ➤

RCB FOREVER! 'मिस्ट्री गर्ल'चं प्रेम अन् सौंदर्य, चर्चा होणारच

RCBला १६ पर्वात आयपीएलचे एकही जेतेपद जिंकता आलेले नाही, तरी चाहते लॉयल आहेत...
विराट कोहलीच्या RCBला सोमवारी MS Dhoniच्या चेन्नई सुपर किंग्सकडून हार मानावी लागली
२२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट ६ धावांवर माघारी परतला, तरीही RCB ने शेवटपर्यंत संघर्ष केला
चिन्नास्वामी या घरच्या मैदानावरील पराभवाने RCBचे चाहते निराश नक्की झाले, परंतु त्यांनी आशा सोडलेली नाही
सध्या RCBच्या अशाच एका जबऱ्या फॅनची चर्चा आहे.. RCB Forever असे दिव्या उरुदुगा या तरुणीने पोस्ट लिहिली
दिव्या ही प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल आहे... १६ जानेवारी १९९० मध्ये तिचा जन्म कर्नाटकातील उरुदुगा गावात झाला..
कन्नडा चित्रपट हुलिराया यामधील तिची लाची ही भूमिका गाजली... २०१३ मध्ये तिने मालिकांमधून पदार्पण केले
Ambaari, Khushi आणि Om Shanti Om Shanti या कन्नड मालिकांमध्ये तिने काम केले...
२०१७मध्ये तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. Dhwaja (2018), Face 2 Face (2019) आणि Ranchi (2020) हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहेत
क्लिक करा