Tap to Read ➤

फक्त क्रिकेटच नाही तर, RBI साठीही काम करतो KL Rahul; किती मिळतात पैसे?

जाणून घ्या कोणत्या-कोणत्या माध्यमातून केएल राहुल कमावतो पैसे...
लखनौ सुपर जायन्ट्सचा कर्णधार केएल राहुलनं अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. परंतु नुकत्याच झालेल्या पराभवानंतर त्याचा आणि संघाच्या मालकांचा व्हिडीओ चांगलाच गाजला.
आतापर्यंत आयएपीएलच्या माध्यमातून केएल राहुलनं ८२ कोटींची कमाई केली आहे. परंतु क्रिकेटशिवायही अन्य ठिकाणाहून तो कमाई करतो.
त्याची फ्रेन्चायझी एका सीझनसाठी त्याला १७ कोटी रुपये देते. केएल राहुलनं बँकिंग रेग्युलेटर आयबीआयसाठीही काम केलंय.
याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही तो कोट्यवधींची कमाई करतो. बीसीसीआयनं त्याला ए कॅटेगरीत ठेवलं आहे. तो वार्षिक ५ कोटी कमावतो आणि यासोबतच त्याला मॅच फी देखील मिळते.
राहुल मॅच फी सोबत ब्रँड एंडोर्समेंटमधूनही मोठी कमाई करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार तो एका शूटचे १० लाख रुपये घेतो.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
क्लिक करा