Tap to Read ➤
मला बाबा व्हायचंय पण सरगुन...
टीव्ही अभिनेता रवी दुबेचा खुलासा
रवी दुबे आणि सरगुन टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कपल आहे
दोघांच्या लग्नाला ८ वर्ष झाली आहेत
नुकतंच रवी दुबेने खुलासा केला की त्याला बाबा व्हायचंय
तो म्हणाला "मला बाबा व्हायचंय पण माझ्या आणि सरगुनच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत"
"ती आपल्या करिअरमध्ये चांगलं काम करत आहे आणि महिला प्रेग्नंट झाल्यावर त्यांना अनेक बदलांना सामोरं जावं लागतं"
"म्हणून मी तिला अशा परिस्थितीत अडकवू शकत नाही"
"आम्हाला फॅमिली प्लॅनिंग करायला आणखी वेळ आहे" असंही तो म्हणाला
२०२१ मध्ये सरगुनही फॅमिली प्लॅनिंगच्या प्रश्नावर भडकली होती.
क्लिक करा