Tap to Read ➤

ही तर 'बार्बी'च!

रवीना टंडनच्या लेकीचा ग्लॅमरस लूक
अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी सध्या चर्चेत असते
आईप्रमाणेच तिनेही आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे
एवढ्या कमी वयात तिला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे
पिंक आऊटफिटमध्ये राशाने फोटोशूट केलं आहे
तिच्या क्लोजअप शॉट्सने सध्या इंटरनेटचा पाराच चढवला आहे
क्लिक करा