Tap to Read ➤

एकेकाळी Ratan Tata विकणार होते 'ही' कंपनी, आता तोट्यातून आली नफ्यात

त्यावेळी ही डील झाली नाही आणि आज कंपनी नफ्यात आली आहे.
टाटा समूहाच्या एका कंपनीच्या विक्रीचा विचार रतन टाटा यांच्या मनात आला होता. १९९९ मध्ये ही डील होऊ शकली नाही आणि आज ही कंपनी नफ्यात आली आहे.
आम्ही टाटा मोटर्सबद्दल सांगत आहोत. गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबमध्ये कंपनीला १००४ कोटींचा तोटा झाला होता. या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३७८३ कोटींचा नफा झालाय.
या कालावधीत कंपनीचा ऑपरेशनल रेव्हेन्यू १.०५ लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे ३२ टक्क्यांनी अधिक आहे.
कंपनीनं ऑक्टोबर २०२३ मध्ये ४८,३३७ कार्सची विक्री केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे ७ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीच्या इलेक्ट्रीक कारची मागणी अधिक आहे.
कंपनीनं ऑक्टोबर २०२३ मध्ये ४८,३३७ कार्सची विक्री केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे ७ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीच्या इलेक्ट्रीक कारची मागणी अधिक आहे.
टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रीक कारच्या विक्रीत ऑक्टोबर २०२३ मध्ये २८ टक्क्यांची तेजी आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात वाढ होऊन ती ५४६५ युनिट्स झाली.
प्रचंड तोट्यामुळे १९९९ मध्ये रतन टाटा ही कंपनी फोर्डला विकण्याच्या प्रयत्नात होते. परंतु तेव्हा डील होऊ शकली नाही.
२०१७ मध्ये नेक्सॉनच्या लाँचनंतर टाटा मोटर्सचं रिव्हायवल झालं. आज त्यांच्याकडे देशातील सर्वात सुरक्षित कार्सची मोठी रेंज आहे.
क्लिक करा