Tap to Read ➤

पिवळ्या रंगाच्या नववारी साडीत खुललं रसिका सुनीलचं सौंदर्य

अभिनेत्री रसिका सुनील मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरात पोहोचली.
या मालिकेतील शनायाच्या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
या मालिकेमुळे तिच्या चाहत्या वर्गातही भर पडली.
त्यानंतर रसिका अनेक मालिका आणि चित्रपटांतही दिसली.
रसिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
रसिकाने नुकतेच पिवळ्या रंगाच्या नववारी साडीत फोटोशूट केले आहे.
रसिकाच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा