Tap to Read ➤

सो ब्युटिफूल,सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक वॉव!!

रसिका सुनीलच्या लेहंग्यातील फोटोशूटला मिळतेय चाहत्यांची पसंती
रसिका सुनीलने मराठी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.
रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती त्यावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रसिकाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, सो ब्युटिफूल,सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाइक वॉव!!
काही युजरने सुंदर, गोर्जस अशा कमेंट्स केल्या आहेत. काहींनी फायर आणि हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.
क्लिक करा