Tap to Read ➤
'छावा'नंतर रश्मिकाचा वधारला भाव, 'सिकंदर'साठी घेतलं इतकं मानधन
'छावा' आणि 'सिकंदर' सिनेमामुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या चर्चेत आहे.
सध्या ती पुष्पा २ आणि छावाचे सक्सेस एन्जॉय करते आहे.
हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या मानधनात वाढ केल्याचं बोललं जातंय.
सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा यावर्षातला सर्वात मोठ्या सिनेमांपैकी एक आहे.
'सिकंदर'मध्ये सलमान खानसोबत रश्मिका मंदानाही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
रिपोर्ट्सनुसार सलमान खानने 'सिकंदर'साठी १२० कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर रश्मिकानेही चांगले मानधन घेतल्याचे बोलले जात आहे.
रश्मिकाने 'सिकंदर'साठी ५ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
'सिकंदर' सिनेमा ३० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
क्लिक करा