Tap to Read ➤
तेरी झलक अशरफ़ी श्रीवल्ली...
अतिसुंदर! रश्मिका मंदानाच्या सोज्वळ लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
रश्मिका मंदानाने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये रश्मिकाचा सोज्वळ लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत, ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
पुष्पा 2 चित्रपटातील तिची भूमिका अत्यंत लोकप्रिय झाली. अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत.
'छावा' चित्रपटात रश्मिका महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
क्लिक करा