Tap to Read ➤

तेरी झलक अशरफी...श्रीवल्ली!

रश्मिका मंदानाचा festive look
साऊथ ब्युटी रश्मिका मंदाना 'नॅशनल क्रश' आहे
रश्मिकाने नवरात्रीनिमित्त तिचा festive look शेअर केला आहे
लाल रंगाच्या भरजरी ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे
रश्मिकाचा हा आकर्षक पेहराव लक्ष वेधून घेत आहे
या लूकमधील तिच्या या फोटोशूटला चाहत्यांनी पसंती दिली आहे
रश्मिकाची एकच झलक चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेशी आहे
क्लिक करा