Tap to Read ➤
अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली...!
रश्मिका मंदाना अभिनयासोबत सौंदर्यामुळे चर्चेत येत असते.
रश्मिका मंदाना अभिनयासोबत सौंदर्यामुळे चर्चेत येत असते.
रश्मिका मंदाना साऊथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रश्मिकाने बॉलिवूडमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे.
अॅनिमल सिनेमात रश्मिकाने साकारलेली गीतांजली प्रेक्षकांना खूपच भावली.
रश्मिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
नुकतेच रश्मिकाने व्हाइट लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.
यात रश्मिका अप्सरेसारखी वाटत आहे.
क्लिक करा