Tap to Read ➤
बर्थडे गर्ल! रश्मिका मंदाना बॉयफ्रेंडसोबत डेटवर
'पुष्पा'ची श्रीवल्ली कुठे साजरा करतेय वाढदिवस
रश्मिका मंदाना ही साऊथ अभिनेत्री आता नॅशनल क्रश आहे
पुष्पा मधून तिला कमालीची लोकप्रियता मिळाली
शिवाय रश्मिका विजय देवरकोंडासोबत रिलेशनशिपमध्ये आहे
विजय आणि रश्मिका सध्या सीक्रेट जागी वाढदिवसाचं सेलिब्रेशन करत आहेत
रश्मिकाने शेअर केलेल्या एका फोटोत ती एकदम फ्रेश लूकमध्ये दिसत आहे
क्लिक करा