Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२३
प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
आज व्यावसायिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न कराल.
नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संतती विषयक काळजी निर्माण होईल.
मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला आजचा दिवस अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होईल. भागीदारांकडून लाभ होतील.
सहकारी अपेक्षित सहकार्य करतील व त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
कार्य साफल्य न झाल्याने निराश व्हाल. संतती विषयक चिंता सतावेल. शक्यतो प्रवास टाळा.
स्थावर संपत्ती विषयक कागदपत्रा बद्दल सावध राहावे लागेल. आईची तब्बेत बिघडू शकते
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रवास घडतील. गूढ विषयांचे आकर्षण होईल.
केलेल्या कामाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येईल. अंतिम व ठोस निर्णय घेण्यासारखी मनःस्थिती असणार नाही.
घरातील वातावरण चांगले राहील. हातून परोपकार किंवा एखादे सत्कार्य घडेल.
पैसा जास्त खर्च होईल. कोर्ट- कचेरीच्या कामांत सावध राहावे लागेल. स्वभाव चिडचिडा होईल.
सामाजिक व कौटुंबिक पातळीवर सुद्धा लाभ संभवतात. मित्रांसह सहलीस जाण्याचे आयोजन करू शकाल.
क्लिक करा