Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - २ डिसेंबर २०२३

मन आनंदी राहिल, भेटवस्तू मिळतील
अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.
कुटुंबीय व विशेषतः आईशी भावबंध वृद्धिंगत होईल. प्रवासाचे बेत आखाल. कौटुंबिक व आर्थिक बाबींवर जादा लक्ष द्यावे लागेल.
व्यवसायात उत्साह व प्रसन्नता वाढेल. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल.
प्रवास आनंददायी होईल. पत्नी कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान मिळेल.
विदेशातून काही बातमी येईल. संयमित राहा. स्त्रीयांशी सावधपणे व्यवहार करा. आज खर्चात वाढ होईल.
वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. कार्यालयीन कामा निमित्त प्रवासाचे बेत आखाल. घरात सामंजस्याचे वातावरण राहील.
वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगू शकाल. सहकारी चांगले सहकार्य करतील. शासकीय कार्यांत यशस्वी व्हाल.
वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. शक्यतो आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. राजकीय समस्या उदभवतील.
अवैध कामांपासून दूर राहणे हितावह राहील. सरकार विरोधी कृत्या पासून अलिप्त राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
भागीदारीतून लाभ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादीतून भरपूर प्राप्ती होईल.
नोकरीत सहकार्यांच्या मदतीने कार्य तडीस न्याल. कामानिमित्त पैसा खर्च होईल.
प्रेमालाप होईल. शेअर - सट्टा बाजारात लाभ होईल. मानसिक समतोल मात्र राखावा लागेल.
क्लिक करा