Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य : १३ फेब्रुवारी २०२३

आपण आज शत्रूला पराभूत कराल
सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात सुद्धा आपला फायदा होईल.
नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती सुद्धा संभवते. ह्या दरम्यान कामात आपले लक्ष लागेल. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे.
नोकरी - व्यवसायात आपल्या श्रमाचे चीज होत आहे असे वाटेल. वरिष्ठ प्रोत्साहन देतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल
सूर्याचे कुंभेतील भ्रमण आपल्यासाठी काहीसे चिंता निर्माण करणारे असेल. ह्या दरम्यान मेहनत करण्या पासून आपण घाबरू नये.
व्यापारा निमित्त नवीन लोकांची भेट होईल. ह्या दरम्यान बरेच काम करावे लागू शकते. उपाय:-सूर्याष्टकाचे पठन करावे.
नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कामात बदल सुद्धा होऊ शकतो. उपाय:-गायत्री चालिसाचे पठन करावे.
प्रणयी जीवनात सुद्धा मतभेदांना सामोरे जावे लागू शकते. उपाय:-रोज सूर्य नारायणास अर्घ्य द्यावा.
एखाद्याचे बोलणे सुद्धा आपल्या मनास टोचू शकते, तेव्हा आपणास खूप सावध राहावे लागेल. उपाय:-रोज गाईस गूळ खाऊ घालावा.
जलाशया पासून जपून राहणे हिताचे ठरेल. सूर्याचे कुंभेतील भ्रमण आपल्यासाठी चांगले असू शकते. आपण धाडसी व्हावे. आव्हानांना घाबरू नका.
मनाची तगमग दूर होईल. विद्यार्थ्यांना प्राविण्य प्राप्त होईल. आता सूर्य आपल्या राशीतून बाहेर पडलेला आहे.
सूर्य आता आपल्या राशीतून भ्रमण करेल. आपण अहंकारी होऊ शकता. ह्या दरम्यान वैवाहिक जोडीदाराशी आपले मतभेद संभवतात.
प्रवासाची शक्यता आहे. तन - मनाने प्रसन्न राहाल. सूर्याचे कुंभेतील भ्रमण आपल्यासाठी चांगलेच असेल.
क्लिक करा