Tap to Read ➤
तुझे देखा तो यह जाना सनम...
अभिनेत्री राशी खन्ना साडीत दिसतेय छान
राशी खन्ना सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
तिने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.
मोठा चाहता वर्ग असलेली राशी खन्ना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
राशी खन्ना अनेकदा तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या राशी खन्नाचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्री कमालीची सुंदर दिसते आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
साडीमध्ये राशी खन्ना अगदी सुंदर दिसतेय.
चाहते तिच्या आगमी प्रोजेक्टची वाट पाहात आहेत.
क्लिक करा