Tap to Read ➤
बोल्ड ड्रेसमध्ये दिसतेय 'लाल मिरची'
राशी खन्नाचं बोल्ड फोटोशूट, फोटो व्हायरल
अभिनेत्री राशी खन्ना आपल्या बोल्ड स्टाईलने सर्वांच्या मनावर राज्य करते.
राशीचा फॅशन सेन्सही अप्रतिम आहे.
पारंपारिक असो वा वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये ती परफेक्ट दिसते.
राशी खन्नाने तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती कमालीची हॉट दिसते आहे.
तिचा हा बोल्ड लूक चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी राशीने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत.
या फोटोंवर कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव होतो आहे. तसंच लाईक्सही येत आहेत.
क्लिक करा