Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, सकाळचा प्रहर चांगला जाणार, दुपार नंतर मात्र संघर्ष

एखाद दुसऱ्या राशीला आजची दुपार फायद्याची... तुमची रास कोणती...
आर्थिक खर्चात वाढ होईल. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. शक्यतो बौद्धिक चर्चा टाळाव्यात.
दुपार नंतर मात्र संघर्षमय वातावरणास सामोरे जावे लागेल. नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानहानी संभवते.
विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकणार नाही. दुपार नंतर मात्र मित्र व स्नेहीजनांच्या सहवासामुळे मनास प्रसन्नता लाभेल.
कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता आहे. मन दुःखी होईल.
दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. नवीन कार्याची सुरवात करू शकाल. प्रियजनांचा सहवास घडेल.
एखाद्या व्यक्तीशी मतभेद होतील. संतापाच्या भरात कोणाशी वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल.
एखादा प्रवास घडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. विवाहेच्छुकांचे विवाह जुळू शकतील.
मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. त्यांच्यासह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.
कुटुंबियांशी वाद संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबातील वाद निवळू लागतील.
शारीरिक व मानसिक अस्वस्थता वाढेल. विचार नकारात्मक होतील. कुटुंबात वाद होतील.
शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल.
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कार्यात यशस्वी होता येईल. कीर्ती लाभ होईल. व्यापारात लाभ होतील.