Tap to Read ➤
दसऱ्यादिवशीच अचानक धनलाभ; कसा असेल आजच दिवस, काय सांगतेय राशी...
24 ऑक्टोबर, 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल.
अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्या संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील.
सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख - समाधान लाभेल.
संतती विषयक समस्या निर्माण होतील. विरोधकां बरोबर वाद - विवाद करणे उचित ठरणार नाही. वडिलांना त्रास होईल.
कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. अशा वेळी मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावेत.
भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल.
आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील.
स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंद होईल. विचारांच्या आधिक्याने मन विचलित होईल.
कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. स्थावर संपत्ती व वाहन इत्यादींच्या व्यवहाराशी निगडित कागदपत्रावर सही करताना सावध राहा
प्रकृती उत्तम राहील व मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र व नातेवाईक ह्यांचा सुखद सहवास घडेल.
विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वास्थ्य साधारण राहील.
कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल.
संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयां पासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल.
क्लिक करा