Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य! संततीसाठी पैसा खर्च होईल, संपत्तीचा दस्तावेज करू नका

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. संतती विषयक काळजी निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीत विचार केल्या शिवाय पाऊल उचलणे हानिकारक ठरेल.
संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. कलाकार, खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखविण्यास अनुकूलता लाभेल.
प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल.
अहंपणा मुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही.
उक्ती व कृतीतील उग्रपणा व अहंपणा ह्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल.
अचानक धनखर्च होईल. दांपत्य जीवनात कटुता निर्माण होईल. मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य राहील.
बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात खुश राहाल. प्रवास आनंददायी होईल.
वरिष्ठ व वडिलधार्यांची मर्जी राहील. संततीच्या समाधान कारक प्रगतीचा आनंद मिळेल. येणी वसूल होतील.
वेळ काळजीत जाईल. नोकरी - व्यवसायात त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद - विवाद केल्याने हानी होण्याची शक्यता
व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील. क्रोध व आवेशावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल.
उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी चांगले संबंध राहतील.
स्वभाव तापट राहील. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.