Tap to Read ➤

स्टारकिड राशा थडानीचा स्टनिंग लूक

राशा थडानीने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.
राशा थडानी बॉलिवूडची प्रसिद्ध स्टारकिड
राशा थडानी रवीना टंडनची मुलगी आहे.
राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीपासूनच चर्चेत होती.
राशा थडानीने नुकतेच आझाद या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय.
आझाद सिनेमातील राशाच्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे.
राशा थडानी तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत येत असते.
क्लिक करा