बंगळुरुमधील विमानतळाला सर्वात वक्तशीर (पंक्चुअल) विमानतळ म्हणून स्थान
बंगळुरुमधील विमानतळाला सर्वात वक्तशीर (पंक्चुअल) विमानतळ म्हणून स्थान देण्यात आले आहे. एव्हिएशन अॅनालिटिक्स फर्म सीरिअमच्या ऑन-टाइम कामगिरी रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. तर जाणून घ्या जगातील टॉप 10 पंक्चुअल विमानतळे.
1. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरू, भारत
2. सॉल्ट लेक सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ, यूटा, अमेरिका
3. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैदराबाद, भारत
4. मिनियापोलिस-सेंट. पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिनेसोटा, अमेरिका
5. एल डोराडो आंतरराष्ट्रीय विमानतळ, बोगोटा, कोलंबिया
6. ओस्लो विमानतळ गार्डेरमोएन, नॉर्वे
7. डेट्रॉईट मेट्रोपॉलिटन वेन काउंटी विमानतळ, अमेरिका
8. हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमेरिका