Tap to Read ➤
पहिले जेव्हा तुला मी.. पाहताना तु मला..
रेश्मा शिंदेचा नवा लूक चर्चेत
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे.
'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या माध्यमातून तिने तुफान लोकप्रियता मिळवली.
रेश्मा सध्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत काम करत आहे.
सोशल मीडियावर तिचा दांडगा वावर आहे.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
रेश्माची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत असते.
क्लिक करा