Tap to Read ➤

'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेच्या मोहक अदा!

रेश्मा शिंदेची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
रंग माझा वेगळा मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले होते.
या मालिकेनं निरोप घेतला असला तरी यातील कथानक आणि पात्रांचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे.
या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली होती.
रेश्मा सोशल मीडियावर सक्रीय असून तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
रेश्माने नुकतेच इक्कट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.
या फोटोतील तिच्या मोहक अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रेश्माचे हे फोटो सध्या चर्चेत आले आहेत.
क्लिक करा