Tap to Read ➤
साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं...!
रेश्मा शिंदेचं लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आले आहे.
अभिनेत्री रेश्मा शिंदे रंग माझा वेगळा मालिकेतून घराघरात पोहचली.
रंग माझा वेगळा मालिकेत रेश्माने दीपाची भूमिका साकारली होती.
रंग माझा वेगळा मालिका बंद झाली असली तरी या मालिकेतील पात्रांचे रसिकांच्या मनातील स्थान कायम आहे.
मालिका बंद झाली असली तरी रेश्मा शिंदे सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतेच रेश्माने सोशल मीडियावर नववारी साडीतले फोटो शेअर केले आहेत.
यात तिने नववारी साडी नेसली आहे. यात ती खूप सुंदर दिसते आहे.
रेश्मा शिंदेच्या पारंपारिक लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
क्लिक करा