Tap to Read ➤

'रंग माझा वेगळा' फेम कार्तिकी लाल रंगाच्या लेहंग्यात दिसली खूप सुंदर!!

'रंग माझा वेगळा' या मालिकेत मोठ्या कार्तिकीची भूमिका अनुष्का पिंपुटकर हिने साकारली होती.
'रंग माझा वेगळा' मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले.
नुकतेच या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला.
'रंग माझा वेगळा' या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी यातील पात्रांचे रसिकांच्या मनातील स्थान कायम आहे.
'रंग माझा वेगळा' या मालिकेत मोठ्या कार्तिकीची भूमिका अनुष्का पिंपुटकर हिने साकारली होती.
अनुष्का पिंपुटकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांना अपडेट देत असते.
अनुष्का पिंपुटकरने नुकतेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने फोटोशूट केले आहे.
अनुष्का पिंपुटकरने लाल रंगाच्या लेहंग्यात फोटोशूट केले आहे.
अनुष्काच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
क्लिक करा