Tap to Read ➤

तेनू काला चष्मा! रणबीर कपूरचा न्यू लूक

'रामायण' साठी रणबीरची जय्यत तयारी
रणबीर कपूर दिवसेंदिवस आणखी तरुणच दिसत आहे
त्याचा बदललेला लूक पाहून चाहते घायाळ झालेत
काळा चष्मा, नवीन हेअरस्टाईल, सेमी बिअर्डमध्ये तो हँडसम दिसतोय
'रामायण' सिनेमासाठीच तो सतत लूक्समध्ये बदल करताना दिसत आहे
काही दिवसांपूर्वीच 'रामायण' सिनेमाच्या सेटवरील त्याचे फोटो व्हायरल झाले होते
त्याला श्रीरामाच्या भूमिकेत पाहण्यास चाहते उत्सुक आहेत
क्लिक करा