Tap to Read ➤
बेबी पिंक गाऊनमध्ये रकुल प्रित सिंगचा सुंदर लूक, पाहा फोटो
सोशल मीडियावर नव्या लूकची चर्चा रंगली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंग हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
बेबी पिंक रंगाच्या गाऊनमध्ये रकुल प्रित सिंग हिने काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
बेबी पिंक रंगाच्या गाऊनमध्ये कुल प्रित सिंग सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.
चाहते देखील रकुल प्रित सिंगच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. रकुल प्रित सिंग हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावरील फोटोंमधील तिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा होतात.
क्लिक करा