Tap to Read ➤
जॅकी-रकूलप्रीतच्या विवाहसोहळ्याचे खास क्षण बघा
जॅकी-रकूलप्रीतने काल थाटामाटात एकमेकांशी लग्न केलं
जॅकी भगनानी आणि रकुलप्रीत सिंग यांनी काल एकमेकांशी लग्न केलं
जॅकी - रकुलच्या लग्नााचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत
जॅकी - रकुलच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींची उपस्थिती होती
४ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे दोघे लग्नबंधनात अडकले
लग्नानंतर मुंबईत जॅकी - रकुलच्या लग्नाचं रिसेप्शन होणार आहे
जॅकी - रकुलच्या खास लग्नसोहळ्याची सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा आहे
क्लिक करा