Tap to Read ➤

मैं कोई ऐसा गीत गाऊँ के आरजू जगाऊँ

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचे ग्रीन शराऱ्यातील फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसं खास आहे.
रकुल प्रीत सिंग तिचा बॉयफ्रेंड आणि चित्रपट निर्माता जॅकी भगनानीसोबत काही दिवसात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
जवळपास २ वर्षे डेट केल्यानंतर रकुल-जॅकी २१ फेब्रुवारीला गोव्यात ग्रॅण्ड वेडिंग करणार आहेत.
दोघांच्याही घरात लग्नाची तयारी सुरू झाली आहे.
लग्नासाठी जॅकी भगनानी आणि रकुल यांचे घर चमकणारे दिवे आणि फुलांनी सजले आहे.
चाहते जॅकी भगनानी आणि रकुल यांच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
क्लिक करा