Tap to Read ➤
राहु गोचर: ५ राशींना अपार धनलाभ; छाया ग्रह शुभ करेल
काही दिवसांनी छाया ग्रह मानला गेलेला राहु राशीपरिवर्तन करणार आहे.
ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतु यांना छाया ग्रह मानले जाते. हे दोन्ही ग्रह कायम वक्री चलनाने राशीपरिवर्तन करत असतात.
राहु आणि केतु एकाच वेळी गोचर करतात. आताच्या घडीला राहु आणि केतु अनुक्रमे मेष आणि तूळ राशीत आहेत.
२९ ऑक्टोबर रोजी राहु मीन राशीत आणि ३० ऑक्टोबर रोजी केतु कन्या राशीत प्रवेश करत आहे.
राहु ग्रहाच्या मीन राशीतील प्रवेशाने ५ राशींना उत्तम लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...
कर्क: चांगला लाभ शक्य. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता. संपत्तीत वाढ शक्य. गुंतवणूक करणे अनुकूल. व्यावसायिकांना नफा शक्य.
कन्या: सकारात्मक परिणाम. कौटुंबिक दृष्टीने काळ खूप चांगला. सासरच्या लोकांशी संबंध चांगले. आर्थिक दृष्टिकोनातून स्थिर आणि अनुकूल काळ.
तूळ: बरेच सकारात्मक परिणाम. अचानक आर्थिक लाभाची शक्यता. नोकरीत बढती शक्य. राजकारणाशी संबंधित लोकांना अनुकूल काळ. करिअरमध्ये प्रगती शक्य.
वृश्चिक: आर्थिकदृष्ट्या फलदायी काळ. गुंतवणुकीसाठी चांगला काळ. संपत्तीत वाढ शक्य. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ. नोकरीच्या ऑफरसह पदोन्नतीची शक्यता.
मीन: संमिश्र काळ. काही फायदे शक्य. करिअरसाठी खूप चांगला काळ. आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे.
कुंडलीत राहु शुभ स्थानी असेल, तर रंकाचा राजा होऊ शकतो. प्रतिकूल असेल तर घरघर लागायला वेळ लागत नाही.
राहु-केतु नेहमी एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. राहुच्या मीन प्रवेशावेळीच केतु कन्या राशीत विराजमान होईल.
सदर माहिती सामान्य गृहीतके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल.
क्लिक करा