Tap to Read ➤

PICS : मराठमोळी जोडी...! रहाणे पती पत्नीच्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत मजल मारणारा मुंबईचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे अनेकांसाठी प्रेरणा आहे.
ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर ऐतिहासिक सामन्यात भारताला 'अजिंक्य' ठेवण्यात रहाणेचा मोठा हात आहे.
त्याची पत्नी राधिका धोपावकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
तिने पतीसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे.
चाहते आपल्या आवडत्या जोडीवर कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
अजिंक्य आणि राधिका यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
क्लिक करा