Tap to Read ➤

चुरा लिया है तुमने जो दिल को....

राशी खन्नाचा दिवाळी स्पेशल लूक चर्चेत
नुकतेच अभिनेत्री राशी खन्ना हिने केलेलं दिवाळी स्पेशल फोटोशूट चर्चेत आलं आहे.
हिरव्या रंगाची घागरा चोळी परिधान करून तिने हे फोटोशूट केलंय.
"उठी आँखें जो बात ना कह सकीं झुकी आँखें वो कहती हैं" असं कॅप्शन देत राशीने फोटो क्लिक केल्याचे पाहायला मिळतायत.
राशी खन्ना या लूकमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी राशीने न्यूड मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत.
तिच्या फोटोंवरुन चाहत्यांची नजर हटत नाहीये.
राशी खन्ना तिच्या लुक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करते.
क्लिक करा