Tap to Read ➤

राष्ट्रीय आनंद... 'पुष्पा'सोबत क्रिती अन् आलिया

सेलिब्रिटींचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मान
दिल्लीच्या विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अभिनेता अल्लू अर्जुन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट आणि क्रिती सेनन यांना हा पुरस्कार प्रदान झाला
आलिया भटला 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आलियाला पुरस्कार घेत असताना पाहून रणबीरने हे क्षण कौतुकाने कॅमेऱ्यात कैद केले.
रणबीर कपूरच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. पत्नीसोबत त्यानेही राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद साजरा केला
क्रिती सेननलाही 'मिमी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
पुष्पा सिनेमातील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनलाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, या सोहळ्यात तिघांनीही एकत्र फोटो घेतला
क्लिक करा