Tap to Read ➤
२३ वर्षाच्या 'या' अभिनेत्रीच्या सिनेमाने कमावले १००० कोटी
या अभिनेत्रीची सध्या चांगलीच चर्चा असून ती लवकरच बॉलिवूड सिनेमात काम करणार आहे
या अभिनेत्रीचं नाव आहे श्रीलीला
श्रीलीला ही अवघ्या २३ वर्षांची आहे
श्रीलीलाने २०२४ मध्ये आलेल्या पुष्पा २ सिनेमात खास डान्स केला
पुष्पा २ सिनेमाने १००० हून जास्त कोटींची कमाई केली
श्रीलीला रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
श्रीलीला लवकरच कार्तिक आर्यनसोबत आशिकी ३ सिनेमात झळकणार आहे
क्लिक करा