Tap to Read ➤

'पुष्पा २'मधील एका गाण्याने श्रीलीला झालीये 'नॅशनल क्रश'

'पुष्पा २'मधील किसीक गाण्यामुळे श्रीलाला आज अमाप लोकप्रियता मिळालीय
'पुष्पा २' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात श्रीलीलाने आयटम सॉंग केलंय
'पुष्पा २'मध्ये श्रीलीलाने किसीक गाण्यावर डान्स केलाय
'पुष्पा २'मध्ये डान्स करणारी श्रीलीला रिअल लाइफमध्ये सिंगल आहे
श्रीलीलाचे पिवळ्या साडीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
श्रीलीलाचा पुष्पा २ मधील अल्लू अर्जुनसोबतचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झालाय
श्रीलीलाचं पुष्पा २ मुळे फॅन फॉलोईंग प्रचंड वाढलंय
क्लिक करा