Tap to Read ➤
लिंबू कलरच्या साडीत पूर्वा शिंदेचे ग्लॅमरस फोटो, दिसतेय झक्कास!
पूर्वा शिंदेचे साडीतले फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री पूर्वा शिंदे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पूर्वा शिंदे अभिनयाव्यतिरिक्त ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
पूर्वा शिंदे हिने नुकतेच लिंबू कलरच्या साडीत फोटोशूट केलंय.
खरेतर तिने ही साडी किरण गायकवाडच्या लग्नात नेसली होती.
या साडीत पूर्वा शिंदे खूपच सुंदर दिसते आहे.
क्लिक करा