Tap to Read ➤

'मालती मेरी'? प्रियांकाने सांगितलं लेकीच्या नावामागचं गुपित

प्रियांका चोप्राच्या लेकीचं 'मालती मेरी' हे नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या
नुकतंच तिने एका मुलाखतीत नावामागचं गुपित सांगितलं आहे
मालती शब्दाचा अर्थ होतो सुगंधित फूल आणि मेरीचा अर्थ आहे चंद्राचा प्रकाश
मात्र प्रियंकाने ही दोन्ही नावं एकत्रित का ठेवली याचा खुलासा तिने केला आहे
भारतात आजी आजोबांवरुन नावं ठेवायची पद्धत आहे.
त्यामुळे दोन्ही आज्जींच्या नावावरुन हे नाव ठेवल्याचं प्रियंका म्हणाली.
प्रियंकाच्या आईचं नाव 'मालती' आहे तर निकच्या आईचं नाव 'मेरी' आहे
या दोन्ही नावांना जोडत प्रियांकाने लेकीचं नाव 'मालती मेरी' असं ठेवलं
क्लिक करा