Tap to Read ➤

दीपिका-करीना नव्हे, तर 'ही' आहे बॉलिवूडची सर्वात महागडी अभिनेत्री

ही अभिनेत्री प्रत्येक सिनेमामागे कमावते ३० कोटी
प्रियांका चोप्रा तब्बल ६ वर्षांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने एस.एस. राजामौली यांच्या चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे.
या चित्रपटासाठी तिने घसघशीत मानधन आकारले आहे, ज्यामुळे ती भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.
प्रियांकाने ‘एसएसएमबी२९’ चित्रपटासाठी तब्बल ३० कोटी रुपये इतके मोठे मानधन घेतले आहे.
प्रियांका भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.
‘एसएसएमबी२९’ या अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपटात प्रियांकासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम देखील दिसणार आहे.
यापूर्वी प्रियांका आणि जॉनने दोस्ताना सिनेमात एकत्र काम केले आहे.
क्लिक करा