Tap to Read ➤
देसी गर्ल! प्रियंका चोप्राचा ग्लॅमरस लूक
प्रियंका चोप्रा बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत लोकप्रिय आहे
प्रियंका सध्या ४२ वर्षांची आहे
या वयातही ती कमालीची फीट असून तिचा ग्लॅमरस लूक घायाळ करणारा आहे
या ब्लॅक ड्रेसमध्ये ती कमालीची बोल्ड अँड हॉट दिसत आहे
प्रियंकाने तिच्या युनिक स्टाईलने सर्वांनाच मागे टाकलं आहे
सध्याची ती आघाडीची सेलिब्रिटी आहे
क्लिक करा