Tap to Read ➤

सुंदरा मनामध्ये भरली...

Priyamani: पाहा प्रियमणीचे सुंदर Photos
साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियमणी
फॅमिली मॅन, जवान, आर्टिकल 370 या कलाकृतींमध्ये केलाय अभिनय
सौंदर्य, हॉटनेस अन् फिटनेससाठी ओळखली जाते प्रियमणी
वय वर्षे ४० तरीही विशीतल्या तरुणींना टक्कर देईल अशी नितळ कांती
प्रियमणीच्या फिटनेस अन् फिगरवर तरुणच नव्हे तरी तरुणीही होतात फिदा
'झिरो फिगर' ही संकल्पना प्रियमणीला अजिबातच रूचत नाही
आपल्या भूमिकांबाबत खूपच सिलेक्टिव्ह असते प्रियमणी
चाळीशीपार केलेल्या प्रियमणीच्या सौंदर्याचे चाहते भरभरून करतात कौतुक
क्लिक करा