Tap to Read ➤
केसात गुलाब अन् गालावर खळी!
ही तर आपली फुलराणी
'फुलराणी' फेम प्रियदर्शिनी इंदलकरने निळ्या साडीत फोटोशूट केलं आहे
यामध्ये तिने केसात माळलेले तीन गुलाब लक्ष वेधून घेत आहेत
खूप सारे गुलाब...असं कॅप्शन तिने दिलं आहे
प्रियदर्शिनीच्या या लुकवर चाहते फिदा झालेत
संभाजीनगर येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती
क्लिक करा